-
Check the Final Merit Status through candidate’s Login & Verify the correctness of the Final Merit Number .[उमेदवारांनी स्वत: च्या लॉग-इन मधून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये स्वत: च्या नावाची खात्री करून घ्यावी.]
-
Candidate shall ensure that the information shown on the Final Merit details of his/her claims related with Name, Qualifying Marks, category, gender, reservation, special reservation made by himself/herself in the applications form are correct. [उमेदवारांनी त्याच्या/ तिच्या लॉगिनमधून अंतिम गुणवत्ता यादी मध्ये दर्शविण्यात आलेले नाव , पात्रता गुण, प्रवर्ग, लिंग, आरक्षण, स्वत: हून केलेले स्वत: चे विशेष आरक्षण यासंबंधीचे त्याने/तिने केलेले दावे बरोबर आहेत याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.]
-
In later stage, if it is found that the seat allotted to the candidate on the false claims made in the application by the candidate, then such allotment/admission taken in the allotted institute shall be cancelled automatically.[नंतरच्या टप्प्यात, उमेदवाराने अर्जात केलेल्या खोट्या दाव्यांवरून उमेदवाराला जागावाटप झालेले आहे असे आढळल्यास, असे जागावाटप/जागावाटप केलेल्या संस्थेत घेतलेला प्रवेश आपोआप रद्द होईल.]
-
The merit list gives the relative position of the candidate and it does not guarantee admission to any course/ institute.[गुणवत्ता यादीमुळे उमेदवाराचे सापेक्ष स्थान कळते आणि ते कोणत्याही कोर्स / संस्थेत प्रवेश मिळाल्याची हमी देत नाही]
-
In order to participate in the CAP (subject to fulfillment of the eligibility requirements of respective CAP round), it is MANDATORY to fill & Confirm the Online Option Form through Candidates Login for respective CAP Round. Check Schedule of Activities on website.[कॅपमध्ये भाग घेण्यासाठी (संबंधित कॅपच्या पात्रतेच्या निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून ) संबंधित कॅप फेरीसाठी उमेदवाराने स्वत: च्या लॉग-इन मधून ऑनलाईन विकल्प अर्ज भरणे व निश्चित्त करणे अनिवार्य आहे. वेबसाईटवर उपक्रमाचे वेळापत्रक तपासा.]
-
For Any Admission related query Contact 9028646040,9699507665 [कोणत्याही प्रवेश संबंधित माहितीसाठी 9028646040,9699507665 वर या 10:00 AM to 06:00 PM कार्यालयीन वेळेत संपर्क साधा.